बल्की यूटेरस म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपचार (Bulky Uterus Meaning in Marathi)

बल्की यूटेरस म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपचार (Bulky Uterus Meaning in Marathi) बल्की यूटेरस (अवजड गर्भाशय) म्हणजे काय? (What is a Bulky Uterus?) बल्की यूटेरस ला मराठी मध्ये वाढलेले गर्भाशय किंवा अवजड गर्भाशय म्हणतात. बल्की यूटेरस (Bulky Uterus) ही एक अशी स्थिती आहे जिथे गर्भाशयाच्या पिशवी ला सूज येते म्हणजेच गर्भाशय त्याच्या सामान्य आकारापेक्षा […]